कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने ७०० भागाचा टप्पा पूर्ण केलाय. सेटवर यासाठी झालेल्या खास सेलिब्रेशनची पाहुयात एक खास झलक.